Course in Acting & Media Introduction

a woman holding a clapper over her face

Welcome to DNS Acting Classes, where we provide comprehensive training and guidance for aspiring actors of all levels. Whether you are a beginner looking to explore your passion for acting or an experienced performer looking to refine your skills, our classes are designed to help you reach your full potential.

अभिनय आणि मीडिया क्षेत्रातील करीयर संधी.

खालील विषयांवर सखोल मार्गदर्शन.

  • फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनयाच्या संधी.
  • अभिनयाची तयारी.
  • स्क्रिप्ट राईटींग आणि दिग्दर्शन.
  • व्हिडिओ एडिटिंग.
  • व्हॉईस Culture, ,dubbing क्षेत्राची ओळख.
  • चित्रपट निर्मिती आणि मालिका निर्मिती.
  • Short film मध्ये काम करण्याची संधी.
  • दूरदर्शन मालिका आणि चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिक कलाकारांच मार्गदर्शन.
  • या क्षेत्रातून करीयर कसे घडावता येते आणि आर्थिक आकड्यांचे सखोल मार्गदर्शन.

आजच प्रवेश निश्चित करा.

कालावधी : २२ दिवस रोज २ तास.

रोज दोन बॅचेस, दुपारची बॅच आणि संध्याकाळ ची बॅच.

Call on +91 9834562268 / 9822039784 / 9405536608